अकोला :  राज्याचे कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार हे गुरुवार दि. 1 व 2 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि. 1 सप्टेंबर रोजी रात्री धारणी येथून अकोला येथे आगमन व विश्रामगृह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे मुक्काम.
शुक्रवार दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. महाराष्ट्र बियाणे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक स्थळ: महाबीज भवन, कृषीनगर अकोला. दुपारी 12 वा. राखीव, दुपारी 12 वा.30 मि.नी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, निबंधक, विविध महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचे समवेत संशोधन विषयक प्रकल्पांबाबत व प्रशासकीय कामकाजाबाबत बैठक. स्थळ: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. दुपारी 2 वा. 30 मि. नी अकोला येथून औरंगाबादकडे प्रयाण.

 

Super Sales and Services

तर्फे सर्व नागरिकांना श्रीगणेश चतुर्थी आणि हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा

Super Sales and Services सर्व प्रकारच्या Home Appliances दुरुस्ती करीता संपर्क L S Supekar
मो. नं 9922009050

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news