रेल्वे इंजिनचे कप्लर तुटल्याने अर्धी गाडी काही अंतरावर राहिली तर उर्वरित गाडी इंजिन सोबत भुसावळच्या दिशेने निघून गेली…

अकोला रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर असलेल्या न्यू तापडिया रेल्वे गेटजवळ भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाडीचा कप्लर तुटल्या वाहतूक प्रभावित झाली आहे..
….110 डब्यांची ही मालवाहतूक गाडी भुसावळला कोयला घेऊन जात होती ..दोन्ही डब्यांब जोडणारा भाग कप्लर तुटल्याने अर्धी गाडी काही अंतरावर राहिली तर उर्वरित गाडी इंजिन सोबत भुसावळच्या दिशेने निघून गेली…समोर निघालेली गाडी मागे आणून डब्बे जोडण्याच कार्य सुरू असून या मार्गावरील मालवाहतूक गाड्या प्रभावित झाल्या असून न्यू तापडिया नगरहुन शहराकडे येणार मार्ग गेट बंद असल्याने प्रभावित झाला आहेय…