शहीद सुरेश महल्ले स्व नरेंद्र काळणे यांना अमर जवान मा सैनिक संघटना व कर्ता हनुमान मंडळाचे वतिने श्रद्धांजली.
अकोला_ तुलंगा येथिल शहीद सुरेश महल्ले व स्वरस्वती नगर डाबकी रोड येथील पंढरीचे वारकरी स्व नरेन्द्र (बlळुभाऊ) कlळणे यांना अमर जवान माजी सैनिक संघटना अकोला जील्हा व कर्ता हनुमान मंडळ अकोला यांचे वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अमर जवान माजी सैनिक संघटना अध्यक्ष सुभाष पाटील म्हैसने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर सचिव रामरतन बुडुकले यांनी संचालन केले यावेळी भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे व सुभाष पाटील म्हैसने यांनी श्रध्दांजलीपर आपले विचार व्यक्त करुन श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमाला अमर जवान माजी सैनिक संघटना व कर्ता हनुमान मंडळ अकोला चे अध्यक्ष माजी सैनिक सुभाष म्हैसने भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे अमर जवान संघटना सचिव रामरतन बुडूकले,उपाध्यक्ष सुरेश वडे माजी सैनिक संतोष कुटे, रामेश्वर लांडगे, माजी नगरसेविका सौ मंगला म्हैसने, शर्मा बाई, विट्ठल चिकटे, विलास आगरकर, चंद्रकांत ताठे, सचिन तायडे, संजय देशमुख,रमेश शेरेकर,सोपान वत्से,शरद लोटे, प्रल्हाद शेळके, भगवान पटोकार, गजानन धरमकर,विनोद दांदळे, प्रभाकर ठाकरे, मुरलीधर आवटे, हिंमतराव पोहरे, देवालाल उजाळे सर, दिवाकर देशमुख, वसंत जायदे,अंनत माळी, शिवेंद्र काळे,अशोक भिलकर, संजय बहाळ, शरद कोकाटे, दादासाहेब वंजारे सर,यांचेसह कर्ता हनुमान मंडळाचे पदाधिकारी उपस्थीत होते.