वंचित बहुजन आघाडीच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न
नवनियुक्त कार्यकर्ते मो, जैद यांचा पक्ष कार्यालयासाठी पुढाकार
निखिल इंगळे सह किरण निमकंडे पातुर
पातुर शहरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले वंचित बहुजन आघाडीची सत्ता पातुर पंचायत समिती अनेक तालुक्यातील ग्रामपंचायती आणि पक्षाचे अनेक जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत या पक्षाला हक्काचे कार्यालय मिळालं नूतन कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या हर्षोल्लासात सय्यद पुरा पातुर येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे मिलिंद इंगळे महासचिव सुनील फाटकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष रिजवाना परवीन महिला बालकल्याण सभापती गजानन गवई डॉक्टर ओमप्रकाश धर्माळ तालुका अध्यक्ष प्रदीप शिरसाट शरद सुरवाडे महासचिव इम्रान भाई उपसभापती राजू बोरकर संघटक मुक्तार भाई राजीक भाई दिनेश गवई प्रसिद्ध प्रमुख तुषार शेवलकार आधी प्रामुख्याने उपस्थित होते व सदर कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी अनेक युवकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला यामध्ये शे. इरफान शे. इरफान शे. मुसा मो. अरबु शे. आसिफ मो. अबुजर कादिर. दानिश कमाल आतिक जावेद. मो. मुदत्सिर मो. सईद. तोफिक खान इमरान शेख.इस्माल भाई. शेख. अदनान खा इस्माईल भाई काधीर मोहम्मद आसिफ सय्यद तौफिक शेख रफिक तोफिक खान मोहम्मद अमीर मेहबूब खान शेख इरफान शेख मुसा मामुर कमाल मोहम्मद शेख परवेज शेख सलाम आमिर खान आसिफ खान मोहम्मद उबेद मोहम्मद मुदसिर शेख सरदार सोनू मोहम्मद अब्दुल्ला मोहम्मद दानिश आदींचा समावेश आहे.
निखिल इंगळे सह किरण निमकंडे पातुर