आयुक्तांच्या बदली बाबत चर्चेला उधान?
आयुक्तांच्या बदलीसाठी ठेवले देव पाण्यात बुडवून?
अकोला महानगरपालिका आयुक्त यांच्या बदलीने काल सायंकाळपासून मनपात चर्चा रंगत आहे. बदलीचे आदेश फक्त सुनील लहाने याच्या नावाने असल्याने तसेच राज्यपाल यांच्या आदेशानुसार उप सचिव यांनी काढले परंतु आयुक्त तथा प्रशासक यांचे आदेश नगरविकास मंत्रालया मार्फत निघत असतात ते आतापर्यंत मनपात आलेले नसल्याने ज्यांना आयुक्त नको होत्या आता त्याचे चेहरे पाहण्यासारखे झाले असल्याने आयुक्तांच्या बदली बाबत मनपात चर्चेला उधान आले आहे.ब-र्येच कर्मचारी बदली मुळे नाराज असुन आयुक्तांची बदली झाली नाही पाहिजे अशी प्रार्थना करत आहेत तर काही मात्र देव पाण्यात बुडवून प्रतिक्षा करत आहेत.