जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये अजिंक्यचा सहभाग
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा संचालित व अकोला जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न या स्पर्धेमध्ये अजिंक्य फिटनेस पार्क च्या खालील सदस्यांनी क्रमांक मिळविला वैष्णवी शाहू, , गुंजन तोष्णीवाल, प्रशिक्षक- प्रशांत वाहूरवाघ, सुचिता धनभर, रेखा चांडक, संचालक-धनंजय भगत तसेच अरहत माहुलकर,राजेश्वरी जांभे,विवेक ताथोड, गार्गी धनभर, भूषण गावंडे यांनी सहभाग नोंदवला.
अजिंक्य फिटनेस पार्क चे सदस्य, स्टाफ, पालक वर्ग, यांनी अभिनंदन केले व अकोला जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अजिंक्य फिटनेस पार्क तर्फे आभार व्यक्त करण्यात येते.भविष्यात होणाऱ्या विविध योग स्पर्धे व योगासनाची नियमित वर्ग अजिंक्य फिटनेस पार्क येथे सुरू आहेत इच्छुकांनी संपर्क साधावा.