एक सही संतापाची या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यामार्फत निषेध व्यक्त!
नागरिकांनी एक सही सोबत प्रत्यक्ष रित्या दर्शविली संतापाची लाट!
आज महाराष्ट्रात जे राजकीय परिस्थिती आहे ती पाहता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेत संतापाची लाट निर्माण झालेली आहे त्या माध्यमातून आज सामान्य माणसं हा संतापलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी यांच्यामार्फत असल्यामुळे सामान्य माणसात जो रोष निर्माण झालेला आहे तो व्यक्त करण्याकरिता करण्याकरिता अभियान राबविण्यात आले होते. एक सही संतापाची करता वेळी संतापासोबत केल्या भावना व्यक्त! करून नागरिकांनी जे आज गलिच्छ राजकारण चालले त्यामागे आता सामान्य नागरिक उभा राहणार नसण्याचे चिन्ह या एक सही संतापाची मधून दिसून आले. नवनिर्माण सेनेचे उभारलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी एक सही संतापाची यामध्ये नागरिकांनी सहभाग दर्शविला.या अनोख्या आंदोलनामध्ये एड.नंदकिशोर शेळके सरचिटणीस मनसे विभाग महाराष्ट्र राज्य यांनी एक संतापाचे सही आयोजित केलेला कार्यक्रम आयोजक महिला अध्यक्ष सौ प्रशंशा मनोज अंभोरे उपस्थित राहून सही करून संताप व्यक्त केला त्यावेळेस मनसेचे कार्यकर्ते तसेच महिला यांनी आपला सहभाग दर्शविला जिल्हाध्यक्ष मनोज आंबेरे व शहराध्यक्ष राकेश शर्मा तसेच प्रसिद्धी प्रमुख प्रेम पाटील व मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते