भुयारी मार्गात पावसाचे पाणी घुसल्याने रेल्वे ट्रॅक खालील गिट्टी वाहून गेल्यामुळे हावडा-मुंबई या प्रमुख लोहमार्गावरील या दोघांमुळे रेल्वे अपघात होता होता वाचला!
मूर्तिजापूर तालुक्यतील माना परिसरात येत असलेल्या मंडुरा रेल्वे स्थानक नजीकच्या , त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे अमरावती-मुंबई , गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, हावडा मुंबई मेल ह्या आणि इतर गाड्यांची वाहतूक प्रभावित झाली आहे. दुरुस्तीचे काम प्रगती पथावर आहे, रिलीफ ट्रेन घटणास्स्थळी दाखल झाली आहे. माना जवळील जितापूर खेडकर शेतशिवारातील शेत रस्त्यासाठी चालू असलेल्या अंडरपास रस्त्याजवलील ढगफुटी पावसामुळे रुळा खालील गिट्टी गेली वाहून रवींद्र निकम आणि विठ्ठल नाकट यांनी प्रयत्न करून रेल्वे थांबवली त्यामुळे अनर्थ टळला…