रेल्वे यात्री एकता मजदूर संघाच्या महाराष्ट्र आणि जिल्हा कार्यकारिणी घोषित नियुक्तीपत्र आणि आयकार्ड चे वाटप!
अकोला, रेल यात्री एकता मजदूर संघाच्या वतीने रविवारी स्थानिक पत्रकार भवन येथे नियुक्ती पत्र व आयकार्ड चे वाटपाचा कार्यक्रम दिनांक 16 जुलै रविवार रोजी आयोजित करण्यात आला होता.रेल यात्री एकता मजदूर संघाचे संस्थापक अध्यक्ष नंदगोपाल पांडे यांच्या प्रमुख उपस्थिती सदर कार्यक्रम पार पडला. डीआरयूसीसी मेंबर एडवोकेट राज मिश्रा साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पी.टी.धांडे संस्थापक सचिव श्याम पांडे महाराष्ट्र अध्यक्ष एजाज अहमद यांनी या प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.नियुक्ती पत्राचे तसेज आय कार्ड चे वाटप प्रमुख पाहुणे महाराष्ट्र अध्यक्ष एजाज अहमद उपाध्यक्ष एडवोकेट राज मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. रेल यात्री एकता मजदूर संघचे एडवोकेट राज मिश्रा. राजेंद्र लहाने .संजय अग्रवाल. सचिव ऍड सुमित ठाकूर. सहसचिव रोहित चौरसिया .कार्याध्यक्ष उमेश अग्रवाल .संपर्क प्रमुख हेमंत खरात.
महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा ज्योती बावस्कर. फुलाबाई राठोड सचिव .लीना पंचबोले बुलढाणा महिला जिल्हाध्यक्ष .शुद्धमती निखाडे जिल्हा उपाध्यक्ष. रंजना चौहान जिल्हा सचिव .जयश्री देशमुख अकोला महिला अध्यक्षा .स्नेहल कांबळे उपाध्यक्ष लीना वाणी .कमल बागडी महिला शहर अध्यक्ष तेजश्री उमाळे जिल्हा अध्यक्षा राठोड. अध्यक्ष विजय वानखेडे. श्याम मोटवानी. ललित पांडे .जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सतीश देशमुख. शहर अध्यक्ष अरुण डावरे .उपाध्यक्ष मनोज पाठक .सचिव आशिष मिश्रा .या सर्वांची नियुक्ती करण्यात आल्या कार्यक्रमाचे संचालन अरुण दावर प्रशांत भाटकर यांनी आभार मानले.