विविध संघटनेच्या वतीने मनसेचे जनहित विधी विभागाचे मनसेच राज्य सरचिटणीस ऍड नंदकिशोर शेळके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

विविध संघटनेच्या वतीने मनसेचे जनहित विधी विभागाचे मनसेच राज्य सरचिटणीस ऍड नंदकिशोर शेळके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

मनसेचे झुंजार नेतृत्व असणारे सत्याला वाचा फोडणारे अन्याय विरुद्ध लढणारे मनसे जनहित कक्ष विधी विभागाचे राज्य सरचिटणीस ऍड नंदकिशोर शेळके यांचा वाढदिवस आज विविध संघटनेने साजरा केला. अकोला जिल्हा बार असोशिएशन अकोला यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन पेढ्याचे वाटप करण्यात आले. असोशिएशन मेंबर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी तसेच अकोला येथील रेल्वे स्टेशन इथे प्लॅटफॉर्म नंबर 6 वर अकोट शहराच्या प्रवासी व्यापारी व कर्मचारी वर्गाणी एडवोकेट नंदकिशोर शेळके यांचा केक कापून तसेच फटाक्याची आतिषबाजी करून एडवोकेट नंदकिशोर शेळके यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी  एडवोकेट रवींद्र पोटे राजेंद्र ढेपे एडवोकेट रेखाते सचिन पवार .विशाल बानू .बाकोडे सर .सपकाळ सर.पांडे सर. काळे सर तसेच मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

One thought on “विविध संघटनेच्या वतीने मनसेचे जनहित विधी विभागाचे मनसेच राज्य सरचिटणीस ऍड नंदकिशोर शेळके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

  1. Hi Admin! The Best satya ladha news • !

    Магазин сантехники по низким ценам https://gdekomfort.ru
    качественные и долговечные раковины для ванны и кухни

    для вашего дома и дачи котлы отопления: https://gdekomfort.ru/catalog/kotly-otopleniya/
    качественные и долговечные раковины для ванны и кухни: https://gdekomfort.ru/catalog/rakoviny/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news