गरिबांची घरे उद्ध्वस्त, स्थानिक व जिल्हा प्रशासन गाढ झोपेत

गरिबांची घरे उद्ध्वस्त, स्थानिक व जिल्हा प्रशासन गाढ झोपेत

‘अकोला तालुक्यातील दहीहंडा गावातील कोळीपुरा, जो न्योडा नाला नावाच्या नाल्याजवळ आहे. हा नाला सततच्या पावसामुळे हळूहळू बुडत आहे. पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत असल्याने नाल्याच्या काठावरील मातीमुळे आजूबाजूची जमीन बुडत आहे,

प्रतिनधी: दिपक भांडे

त्यामुळे अनेकांची घरेही त्यात गाडली गेली आहेत. सुमारे 20 वर्षांपासून ही समस्या सुरू असून, त्यासाठी स्थानिक नागरिकाकडून सातत्याने प्रशासनाकडे अनेक दा निवेदने देण्यात आली. मात्र याकडे स्थानिक ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. आज या महागाईच्या युगात नागरिक आयुष्यभर काबाडकष्ट करून स्वतःसाठी व कुटुंबासाठी निवारा: उभारतात. त्यानंतर त्यांना झोपडीच्या रूपाने निवारा मिळतो
तोही जर उद्ध्वस्त झाला तर हे गरीब लोक कुठे जातील. कृपया सांगा की येथे राहणारे सर्व मजूर लोक आहेत. उदरनिर्वाहासाठी ते मजुरी करून मुलांचे पोट भरतात. अशा परिस्थितीत नाल्यामुळे त्यांचे घर उद्ध्वस्त करणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.

. तसेच मिळालेल्या
प्रधान मंत्री आवास योजना मधून मिळालेल्या घरकुल योजना पूर्ण वस्ती गरीब असल्यामुळे. त्यांनी आले ले घरकुल त्या कोळी पुर्याच्या नागरिकांनी. दुसरी जागा उपलब्ध नसुस तिथेच नाल्या काठी आलेले घरकुल बांधले. आता तेच घर त्या नाल्यामधे थोडे थोडे करून सर्व घर त्या नाल्यात बुडू लागले. तरी दहीहांडा ग्रामपंच्यायत कडून असे नोटीस येऊ लागले की. आपण त्वरित आपले कुटूंबासह सुरक्षित स्थळी वास्तव्य करावे. जेणेकरून पुढील अनर्थ होणार नाही. अन्यथा ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.आस आता आम्ही जावाव तरी कुठं. असा प्रश्न कोळी पूर्याच्या वस्तीतील लोकांनी केला. तसेच गावात लोक वर्गणी करून नल्याचा प्रवाह नाल्या बाजूला लागून असलेल्या. शहानूर नदीमध्ये काढला. तरी शहानूर नदीला थोप लागल्या नंतर ते सर्व पाणी. नाल्या मध्ये जमा होत. त्यानंतर पण नाला बुडू लागत

तोही
कोळी पुरा येथील नागरिक

¶आमचे कुटुंब अनेक वर्षापासून येथे राहत आहे.
जवळपास 20 वर्षांपासून हा नाला बुडू लागला आहे. दरवर्षी येथे एक ना काही दुर्घटना घडते. या समस्येची वेळीच दखल न घेतल्यास 200 नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही.
सुनील मोतीराम भोंडे

¶ गेल्या वर्षी एक मुलगा
नाव, मयूर संतोष भोंडे हा मुलगा रोडनाल्यासह पाएक मुलगा गंभीर जखमी झाला. प्रशासन काही मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का? शेवटी आमची हाक ऐकणार कोणी तरी असेल का.
दिपक भांडे
¶ तसेच आमचे मुल लहान आहेत आणि ते नाल्या काठावरच खेळतात कदाचित आमच्या मुलांना नालाय विषयी काही झालं तर जबाबदार प्रशासन राहणार. राजू भांडे.जनार्दन पखाली. लहान मुलांनाचे.आई वडील.

¶थोडा नाल्याच्या समस्येबाबत आमची मेहनत 2014 पासून सुरू आहे. याबाबत आम्ही प्रशासनाकडे. सातत्याने अनेकदा निवेदने दिली. हे काम लवकरात लवकर प्रशासनाकडून मिळालेला. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लावल्यास जनआंदोलन करण्यात येईल
*समस्त गावकरी*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news