हात रुन येथे उरळ पोलिसांचा रूट मार्च
कायदा सुव्यवस्था अबाधितराहावी येणारे सण उत्सव शांततेत पार पडावे ठाणेदार गोपाल महादेव ढोले
बाळापुर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम हात रुन येथील येणाऱ्या सणासाठी सर्व उत्सव लक्षात घेताआज दिनाक गुरुवार 27 जुलै रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान उरळ पोलिसांनी हातरून गावामध्ये बस स्टँड ते मेन चौक .डाबरपुरा गडीपुरा .व सर्व गावा मध्ये रुढ मार्च काढण्यात आला तसेच गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित .रहावी मोहरम व येणारे सर्व सण उत्सव शांततेत पार पडावे .याकरिता हात रुन येथील रूढ मार्च काढण्यात आला यावेळी उरळ पोलिस ठाणेचे ठाणेदार
गोपाल महादेव ढोले .यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गोमासे .गोपनीय माळी साहेब
हातरून बीट जमदार मुळे .
हरी हर इंळे ‘ट्राफिक बाईसठाकूर इमरान खान .सर्व उरळ पोलीस स्टेशन स्टॉप चेकर्मचारी तथा सर्व होमगार्ड यावेळी उपस्थित होते
काझी मेहंदी हसन बाळापुर हातरुन