अमरनाथ यात्रेच्या खाजगी बसचा मलकापूर येथे येथे भीषण अपघात अपघातामध्ये मध्ये पाच भाविकांचा मृत्यू!
तर विस भाविक गंभीर जखमी !
बुलढाणा मलकापूर येथे दोन खाजगी बसचा अपघात झाला आहे.सदर बस अमरनाथ येथून सदर खाजगी बस बुलढाणा येथे अपघात झाला आहे.या अपघातामध्ये पाच भाविक ठार झाल्याले आहेत. तसेच 20 भाविक गंभीर जखमी झाले जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील नांदूर नाका फ्लावर वर आली समोरील खाजगी बसला धडक दिल्यामुळे अपघात झाल्याचे बोलले जात आहे. सदर बसचा अपघात शुक्रवारी म्हणजेच शनिवारच्या पहाटे अडीचच्या सुमारास अपघात झाला आहे. सदर खाजगी बस ही अमरनाथ यात्रा करून हिंगोली च्या दिशेने जात होती. या अपघातामध्ये दोन महिलां तर तीन भाविकांचा मृत्यू झालाआहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यावेळी या मार्गावरील वाहतूक काही काळापुरती विस्कळीत झाली होती. अपघाताचा पुढील तपास बुलढाणा पोलीस करीत आहे.