श्री राम मंदीर येथे भागवत सप्ताहाचे महाप्रसादाने झाले समापन
मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथील सर्वात प्राचीन अशा प्रभू श्रीराम मंदिरात मंदीराचे ट्रस्टी असलेले सुधीर नाईक,राम नाईक, भालचंद्र नाईक, नागेश नाईक आनी त्यांच्या नाईक परीवारा कडून पुरुषोत्तम मासा निमित्त भागवत कथेचे दि 23/7/ते 30/7/पर्यंत आयोजन केले होते यावेळी भागवत कथेचे व्यासपीठ नेतृत्व श्री मेरेकर गुरजी यांचे मधुर वानीतुन सकाळी 8 ते 11 तर दूपारी4ते 6 अशा सञातुन राममंदिराच्या सभागृहात श्रोत्यानी श्रवन केले तर आज कथेचे समापन होऊन ग्रंथ दिंडी म्हनुन प्रभू श्रीरामाला फक्त प्रदक्षना घालन्यात आली या नंतर काल्याच्या अंभग झाला त्या नंतर शेकडो लोकानी प्रभू श्रीरामाचा जयघोष करीत महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला