हरविलेले १ लाख परत करूण दिला प्रामाणिक तेचा परिचय
उरळ ठाणेदारांनी केला सत्कार

शोगाव येथील रहिवासी माजी सैनिक यांची एकलाख. पाच हजार रुपय असलेली पिशवि पडली होती गायगाव चे पोलिस पाटिल व इतरदोन नागरीकांना सापडली अस्था त्यांच्या मनात कोंता हि लोभ न येता त्यांनी ते उरळ पोलिस स्टेशन येथे जाउन त्या माजी सैनिकाला परत केले आजच्य काढात माणुसकी व प्रारामानीपता जिवंत असल्याचे गायगाव येथील या नागरिकानी दाखुन दिले त्यांच्या या प्रामाणीक ते चे कौतुक ठाणेदार गोपाल महादेव ठोले यांना करित त्यांचा सत्कार केला शेगाव येथिल माजी सैनिक राहुल श्रीराम सीरसाट हे अकोल्या वरुण बैंकेचे काम करुण मोटरसाहकेलने निमकर्दा यथुन जात अस्थानां बस स्थानकवर त्यांची पिशवि खाली पडली होती सदर पिशवि हर्षल पांडे आशिश उभाळे पोलिस पाटिल रामदास शेंडे यांना दिसली यामध्ये एक लाख पाच हजार रुपय व चेक बुक व इतर कागत पत्रे आढलून आली या कागत पत्रावरून सदर पिशवि शेगाव येथील रहिवासी सीरसार यांची असल्याचे लक्षात आले तरीपन सदर प्रकार पोलिस पाटिल रामदास शेंडे यांनी उरळ पोलिस स्टेशन चे ठाणेदार गोपाल महादेव ढोले यांनी माहेति देऊन पोलिस स्टेशन गाठले या याठिकानी माजी सैनिक राहुल सिरसार यांना बुलाउन त्याना एक लाख पाच हजार उरळ पोलिसासमक्ष केले या प्रसंगी प्रामाणीक नागरिक हर्षल पांडे आशीष उभाडे रामदास शेंडे यांचा गोपाल ठोले यांनी सत्कार केला यांचा यापरिसास कौतुक होत आहे.
काझी मेहंदी हसनबाळापूर हातरूण