पक्ष कार्यालय अकोट येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
अकोट प्रतिनिधी
अकोट येथे वंचित बहुजन आघाडीचे पक्ष कार्यालय येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मंदा कोल्हे, दिपक बोडखे, तालुकाध्यक्ष चरण इंगळे महासचिव रोशन पुंडकर,लता कांबळे, सुनिता हिरोळे,इम्रान खान पठाण, चित्रा तेलगोटे,ललिता तेलगोटे,करूणा तेलगोटे, अर्चना वानखडे,गीता मार्के,राहूल इंगळे, गौतम पंचांग,सुगत वानखडे, मंगेश कांबळे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.