भर पावसात केला विधुत पुरवठा सुरळीत
वन परिक्षेत्रात मोडणाऱ्या दुर्गम भागातील गावांचा विधुत पुरवठा मध्यरात्री केला सुरळीत
पातूर उपविभागा अंतर्गत येत असलेल्या दुर्गम वनपरिक्षेत्र परिसरात येत असलेल्या गावाचं विधुत पुरवठा रात्री आलेल्या जोरदार पावसाने विस्कळीत झाला होता माळ राजुरा,कोसगाव, धोधानी,सावरगाव,बोडखा ही गावे जंगली भागांत येतात रात्र सोडा दिवसा सुध्दा लोक गावात जाण्यास काढता पाय घेतात , सदर भागातील खंडित विधुत पूरवठा रात्री उशिरापर्यंत कर्मचारी यांनी भर पावसात सुरळीत केला आणि सदर गावे पावसाच्या दिवसात रात्रभर अंधारात न ठेवता विधुत पुरवठा सुरळीत केल्याने सर्व कर्मचारी वर्गाचे कौतुक होत आहे यावेळी महेंद्र खोकले,गाडगे मॅडम,निलेश बोचरे ,गोलू घुगे आदी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.