उड्डाण पुलावर भीषण अपघातात युतीचा मृत्यू!
उड्डाण पुलावर अपघातातील युतीचे शीर अक्षरशः धडा वेगळे!
अकोला- नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलावर रस्ते अपघातांची प्रक्रिया सुरूच आहे. आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कार चालकाने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवतीचा जागीच मृत्यू झाला. सदर युवतीचे शीर अक्षरशः धडा वेगळे! झाले होते. मृत युवती ही 22 वर्षीय तरुणी असल्याचे समोर आले आहे. सदर युवतीचे नाव नेहा सचानंद सचवानी रा.सिंधी कॅम्प कच्छी खोली अकोला येथील रहिवासी आहे. लहान मुलांना शाळेतून सोडून घराच्या दिशेने येत असताना ही घटना समोर आली आहे.या घटनेत भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.