जिल्हाधिकारी अजित कुंभार निवासी उपजिल्हाधिकारी यांनी घेतला 15 ऑगस्ट तयारीचा आढावा!
अकोला अकोल्याचे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी होऊन घातलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी स्वताहा झेंडा वंदनाच्या ठिकाणी जाऊन.आढावा घेतला त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन पाहणी केली.यावेळी निवासी जिल्हाधिकारी विजय पाटील हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.विशेष म्हणजे अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार हे पहिले जिल्हाधिकारी आहेत की त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आढावा घेतलेले पहिले जिल्हाधिकारी आहेत हे विशेष