उबाठा गटाच्या रमेश गायकवाड सह शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश….
अथर्व आवारे पाटील यांची जिल्ह्याच्या कॉलेज कक्ष प्रमुख पदी नियुक्ती
अकोला- महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या धडाकेबाज कार्याला प्रभावित होऊन संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेकडे लोकांचा कल वाढला असून याच अनुषंगाने अकोल्यात सुद्धा उभाठा गटाचे रमेश गायकवाड यांच्या सह शेकडो युवकांनी आज अकोला जिल्ह्याचे संपर्कप्रमुख माजी आमदार गोपीकिशन जी बाजोरिया साहेब तसेच जिल्हाप्रमुख अश्विनजी नवले महानगरप्रमुख योगेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला असून यावेळी रमेश गायकवाड यांना अकोला पश्चिम शहर प्रमुख पदावर तर अथर्व अवारे यांना विद्यार्थी ( महाविद्यालय क्ष) अकोला जिल्हा पदी नियुक्ती देण्यात आली असून
कार्यक्रमाला युवकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी संपर्कप्रमुख बाजोरिया साहेबांनी शासन आपल्या दारी व शासनाच्या घरकुल योजने संबंधित विस्तृत माहिती दिली. तर जिल्हाप्रमुख अश्विन जी नवले यांनी युवकांनी संघटित होऊन शिवसेनेचे हात मजबूत करण्याचे आवाहन केले यावेळी अश्विन नवले उषाताई विरक योगेश अग्रवाल योगेश बुंदेले शशिकांत चोपडे राजु भोर , निशा घ्यारेल, गणेश नागपुरे नितीन बदरखे गणेश गोगे अतुल येडणे विकी बावरी यावेळी पदाधीकारी च्या उपस्तितीत
शैलेश तायडे ,सुरज कनोजिया, रिंकू परदेशी.,अक्षय लोकपुरे.,
शंभु डोके ,रुद्र ठाकुर,आयुष काले,निखिल बोरकर,योगेश कोरडे ,अंकित इंगले ,कार्तिक तायडे, किशोर हिवरले, गोविंद पाथरकर, निलेशव् सिंघानिया,
सुरेश श्रीनाथ,.कार्तिक तायडे. ,आदेश आधारे. शुभम कडू.,रोहित शिंदे ,आकाश वानखेडे, विशाल कुरेकर ,आकाश गवई, उमेश लाअसून, ,रिंकू परदेशी, लखन जैन रोहित अस्वारे.,अस्या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला