मारसुळ येथे आझादीचा अमूत महोत्सव अंतर्गत शिलाफलकाचे अनावरण झेंडा वंदन करून ध्वजारोहण संपन्न
सोयल पठाण मालेगाव तालुका प्रतिनिधी – मालेगाव:आझादी का अमूत महोत्सव अंतर्गत मौजे मारसुळ येथे ग्रांम पंचायतच्या वतीने माझी माती माझा देश मातीला नमन वीरांना वंदन अभियान राबविण्यात येत असतांना या अभियांना या अभियांनाअंतर्गत ग्रांम पंचायत भवन येथे शिला फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी संरपच श्री अंगद प्रदिपराव घुगे यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले व दिनांक १३/८/२०२३ते १५/८/२०२३रोजी कालावधीत तिन दिवस ध्वजारोहण कार्यक्रम आयोजन असून आज दिनांक १३/८/२०२३रोजी मा श्री रविंद्र शिवराम काळे दुकानदार यांनी वर्षभराचा घर कर नळ कर निल केल्यामुळे त्यांना ध्वजारोहण करण्याचा मान संरपच श्री अंगद प्रदिपराव घुगे यांनी दिला असता विविध मान्यवरांची कार्यक्रमाला होती मालेगाव तालुक्यातील सर्व आझादीचा अमूत महोत्सव अंतर्गत अभियान राबविण्यात येत असून ०८अॉगस्ट पासून राबविण्यात येणाऱ्या अभियानाअंतर्गत आज दिनांक १३अॉगस्ट रोजी मौजे मारसुळ ग्रांम पंचायत कार्यालय च्या वतीने शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले आपल्या स्वांतत्र्यच्या रक्षणासाठी आणी मातूभुमीच्या अभिमानासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची अवती दिली अशा थोर युवकांना या शिलाफलकातून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच जीवनाचा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास मातूभुमीसाठि जगणे हीच स्वातंत्र्यसैनिकांना आपली खरी आदरांजली असेल अशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेशही या शिलाफलकालेखनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने देण्यात आला आहे तर या शिलाफलकाचे अनावरण संरपच श्री अंगद प्रदिपराव घुगे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ग्रांम पंचायत सदष्य श्री प्रकाशव कुष्णराव घुगे रमेश नामदेवराव घुगे अनिल विश्वनाथ घुगे पार्वतीबाई प्रदिपराव घुगे संगिता रमाकांतराव घुगे संगिता प्रमोद घुगे कल्पना शैलेंद्र घुगे माणिकराव भेंडेकर रमेश मोतीराम घुगे विश्बंबर घुगे गौतम खिल्लारे परिहार घुगे रुक्मिणी निगोते नैनाबाई गिरी बळवंत सांगळे ग्रांम रोजगार सेवक रविंद्र मांजरे पाणी पुरवठा प्रमोद जयसिंगराव सांगळे शाळेचे मुख्याध्यापक श्री गंगाथळे सर श्री मनोहर बाहे सर शिक्षक विद्यार्थी गावकऱ्यांची उपस्थिती होती तर शासनाच्या वतीने राबविण्यात येणारा माझी माती माझा देश मातीला नमन वीरांना वंदन हे अभियान मारसुळ येथे राबविण्यात येत असताना या अभियात सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी ग्रांम पंचायत सचिव ए आर जायभाये यांनी केले तसेच यावेळी या अभियानाअंतर्गत दिनांक १३अॉगस्ट ते १५अॉगस्ट कालावधीत गावातील सर्व घरावर तिरंगा ध्वज फडकावा असे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.