श्री खडकेश्र्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पातूर यांच्या वतीने भव्य पशू वैद्यकीय शिबिराचे व लसीकरणाचे आयोजन
खडकेश्वर गणेशोत्सव मंडळ च्या वतीने भव्य पशुवैद्यकीय शिबिराचे तथा लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते
सदर शिबिराला पशू पालकांच्या वतीनं उत्फुरत प्रतिसाद मिळाला या शिबिराला पशू वैद्यकीय उप आयुक्त डॉ गवळी साहेब ,पशुधन विकास अधिकारी डॉ स्मुती चव्हाण मॅडम ,पशुधन सेवक डॉ ढोपे साहेब व परिचर योगेश जाधव यांच्या उपस्थित हे शिबिर संपन्न झाले शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.