पातूर पंचायत समिती अंतर्गत मेरी माटी मेरा देश अभियान प्रारंभ
अमृत महोत्सव अंतर्गत तालुका भरात प्रत्येक गावात विविध उपक्रम राबवले जात आहेत. ग्राम वहाळा बुद्रुक पंचायत समिती पातुर अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या सूचनांचे पालन करत मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत स्थानिक प्रतिष्ठित नागरिक व शासकीय कर्मचारी माजी सैनिक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अंगणवाडी सहाय्यका सरपंच तथा उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक रहिवासी यांचे उपस्थितीत शहीद स्मारकाच्या अनावरण सरपंच सौ उमा रमेश मोरे यांच्या हस्ते झाले व सरपंच यांनी ध्वजारोहण केले तसेच ग्रामवासियांना पंचप्राण शपथ देण्यात आली. गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले गावातील माती आणून एका कलश यामध्ये गोळा केली व जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत परिसरामध्ये वृक्ष वाटिका तयार करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या वेळी ग्रामपंचायत सचिव सागर रोठे शिवरी बोरसे गजानन मोरे श्री संगपाल संसारे सौ संध्या मोरे सौ कुसुम मोरे श्री गोपाल सौंदळे सुशीला बोरसे ललिता मोरे शारदा मोरे शिल्पा मोरे जि प मुख्याध्यापक गीते सर पवार सर रामेश्वर कुठे अनंता दूरकर संदीप मोरे तथा महिला