ग्रामपंचायत सुकळी अंतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने वृक्षारोपण तथा विविध उपक्रमाचे आयोजन
दहा वर्षापासून अडकलेला रस्ता चानी पोलीस स्टेशन प्रभारी ठाणेदार विपुल पाटील यांनी मोकळा करून दिला
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत यामध्ये सुकळी ग्रामपंचायत अंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले तथा अनेक समाज उपयोगी उपक्रम ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात आले यावेळी अनेक वर्षापासून अडकलेला रस्ता चांनी पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने त्याचा प्रभारी ठाणेदार विपुल पाटील यांच्या पुढाकाराने मोकळा करून देण्यात आला यावेळेस ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले या वेळी ग्रामपंचायत सरपंच देविताबाई सुपराव अंभोरे ग्रामपंचायत उपसरपंच मीराबाई जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राष्ट्रपाल गवई सुपराव अंभोरे मेजर दत्ता हिंगणे विक्रम हातोले किशोर घोगरे काशीराम हिवराळे किशोर जाधव तथा ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते