प्स्त्रकार् हल्ला प्रकरणी कारवाईचि मागणी, पत्रकार संघटनाचे निदर्शन् जिल्हाधिकार्याना दिले निवेदन
अकोला 17, पाचोरा चे पत्रकार संदीप महाजन यान्च्या वर आमदारानि केलेली शिविगाळ, धमकी व् आमदाराच्या समर्थकानि महाजन यान्च्यावर् केलेल्या जिवघेना हल्ला प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाई शासनाने कारवाई करण्याच्या मागणी साठी अकोला पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती च्या वतीने आज् जिल्हाधिकारि कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली व् जिल्हाधिकारि अजित कुन्भार् यांना मागणी चे निवेदन देण्यात आले, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती चे मराठी पत्रकार परिशदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ् शर्मा, अकोला जिल्हा पत्रकार संघा चे अध्यक्ष शौकत् अली मिरसाहेब्,बहुजन पत्रकार संघा चे अध्यक्ष पुरुषोत्तम आवारे,एड सुधाकर् खुमकर्,अनिल माहोरे,श्रमिक पत्रकार संघा चे अध्यक्ष प्रबोध् देशपान्दे,सचिव् विशाल राजे बोरे, प्रवीण ठाकरे, कमल किशोर शर्मा,दिलीप दान्दले,मुकुंद देशमुख,राजेन्द्र् काकदे,मो साकिब्,दीपक अवतादे,विलास खन्दारे,जीवन सोनतक्के,चान्द् रझवि,शाहिद् इकबाल्,अनिल मावले,सुगत खाडे,नन्दगोपाल् पान्दे ,सै जमीर जे के,समिरखान्,मेहताब् शहा,आदी सह पत्रकार संघटनाचे पदाधिकारि ,पत्रकार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते, पत्रकारावरिल् हल्ला प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाई करावी ,या कायद्याचि कठोर पणे अमलबजावनि करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली,