स्वातंत्र्य दिनाच्या उचित त्यांनी खडकेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजन
नेहमी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवणारे खडकेश्वर गणेशोत्सव मंडळ नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवत असते रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले रक्त जी कधी वेळेवर मिळत नाही आणि रुग्णांना ताटकळत बसावं लागतं कित्येक वेळा वेळेवर मिळाले तर रुग्णांचे प्राण वाचतात हे लक्षात घेऊन खडकेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने डॉक्टर बी पी ठाकरे मेमोरियल ब्लड सेंटर यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंडळाच्या सदस्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले यावेळी मंडळाच्या सर्व सदस्यांनी लहान थोरापासून अबल वृद्धांनी सर्वांनी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले नगर परिषदेचे मुख्याधिकारी सय्यद एहसनोद्दिन यांनी सुद्धा रक्तदान शिबिराला भेट दिली विविध संघटना आणि राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा सदर रक्तदान शिबिराला भेट दिली यावेळी गणेशोत्सव मंडळाचे सदस्य अबाल वृद्ध सर्व नागरिक उपस्थित होते यावेळी बीपी ठाकरे मेमोरियल ब्लड सेंटरच्या वतीने श्रीमती बारबदे सिस्टर आणि अनिकेत पांडे अविनाश चव्हाण या कर्मचाऱ्यांनी काम पाहिले