मासिक मानधन दरमहा एक तारखेस द्या मानधनवाढ अद्याप पर्यंत न मिळाली नाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनादिले निवेदन

मासिक मानधन दरमहा एक तारखेस द्या मानधनवाढ अद्याप पर्यंत न मिळाली नाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनादिले निवेदन

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अकोला जिल्हयात कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचे मानधन प्रत्येक महिन्याच्या १तारखेला द्या तसेच मानधनवाढ अद्याप पर्यंत न मिळाली नाही या संबंधीचे निवेदन आज मुख्य कार्यकारी अधिकारी जी प अकोला यांना दिले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे संदर्भ के १ अन्वये मासिक मानधन दरमहा एक तासस अदा करणे बाबत वारंवार वरिष्ठ कार्यालयामार्फत आदेशित केले असून सुध्दा अकोला जिल्हयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व अधिकारी ब कर्मचान्यांचे मासिक मानधनाची अदायगी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस होत नसल्यामुळे त्यांचा डीबीटी रिपोर्ट जिल्हास्तारावरून राज्यस्तरावर वेळेत सादर करण्यात येत नाही व सदरचा एकीत अहवाल केंद्र शासनास सादर करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे केंद्रशासनाच्या पी.एम. ओ. कार्यालयाकडुन नारजी व्यक्त करण्यात आली आहे. तरी त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी आंना मासिक मानधन दरमहा एक तास होत नसल्यामुळे महाक अर्थिक व कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना वरील संदर्भ नं २ अन्यसे ५ टक्के वार्षिक मानधनवाढ २०२२-२३ अदा करणे बाबत आदेशित केले असुन सदर मानधनवाढ अद्यापर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्यात आली नाही.
त्यामुळें मानधन दरमहा एक तारखेस अदायगी करणे बाबत व आर्थिक 2910117023 मानधनवाढ २०२२-२३ वेळेत अदा करणे बाबत आवेशित करावे अशी मागणी आंदोनकर्त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news