सम्राट तायडे यांची भंडाराज बुद्रुक ग्राम तंटामुक्ती अध्यक्षपदी अविरोध निवड

सम्राट तायडे यांची भंडाराज बुद्रुक ग्राम तंटामुक्ती अध्यक्षपदी अविरोध निवड

निखिल इंगळे सह किरण निमकंडे – वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे युवा नेतृत्व सम्राट दिलीप तायडे यांची भंडारा बुद्रुक गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली यामध्ये नवतरुण क्षणाक्ष बुद्धिमत्ता व हरहरिने काम करणाऱ्या युवा नेते स्थान दिल्याबद्दल सम्राट तायडे यांचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news