अकोला ब्रेकिंग
अकोल्यातील उद्धव ठाकरे गटाचे जिल्हातील प्रमुख पदाधिकारी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वाटेवर….
उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा माजी उपमहापौर तथा माजी जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे शिंदे गटाचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांच्या नेतृत्वात मुंबईसाठी रवाना….
तर उद्याला ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्तित घेणार प्रवेश….
तर या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का….