प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी आघाडीच्या उप जिल्हा प्रमुख पदी जिवन खवले
चोहोट्टा बाजार प्रतिनिधी
चोहोट्टा बाजार परिसरातील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते जिवन खवले
यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पदि जीवन खवले व समर्थक प्रहार जनशक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला, यावेळी प्रहार जनशक्ती पक्षांचे जिल्हा प्रमुख कुलदीप वसु, यांनी त्यांची नियुक्ती केली आहे, शेतकरी आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पदि जीवन खवले त्यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे, अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथिल कुषी उत्पन्न बाजार समिती मध्ये, बैठकीत यावेळी प्रहार जिल्हाप्रमुख कुलदीप वसू तालुकाप्रमुख श्याम वाघमारे ज्ञानेश्वर मोडक, प्रहार सर्कल अध्यक्ष अंकुश हिगणकर,शाखा प्रमुख निळकंठ दौड, प्रहार सेवक पवन चित्ते , प्रहार सेवक विकास मंजुळकर , सह पदाधिकारी सह आजी माजी अनेक युवा वर्ग सह नागरिक चोहोट्टा परिसरातील यावेळी उपस्थित होते…..
नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र त्यावरुन अभिनंदन केले जात आहे……..