बाळापुर कोळसा ग्रामपंचायत येथील जिल्हा परिषद प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचा बाळापूर पंचायत समिती येथे धडक मोर्चा
प्रतिनिधी बाळापुर
बाळापुर ग्राम कोळसा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आज दिनांक 29 8 20 23 दुपारी एक वाजता जुनी जुनी फॅक्टरी ते मुख्य बाजारपेठ रस्त्या मार्गाने पंचायत समिती बाळापूर येथे विद्यार्थ्यांच्या पालकासह मोर्चा काढून निवेदन देण्यात आले या अगोदर अनेक वेळा कोणाचा गावातील वर्ग 8 व शिक्षक पाच व तसेच त्या पास मधून सुद्धा तीन गहजर सतत असे असल्यामुळे एकूण आठ वर्गापैकी फक्त दोन शिक्षक आठ वर्गांना चालवत आहे त्यामुळे पालकांचे संतुलन बिघडल्यामुळे व आमच्या मुलांचा शिक्षणाचा दर्जा खालावणार आहे व त्यांना चांगले शिक्षण मिळत नसल्यामुळे त्यांनी आज बाळापूर पंचायत समिती येथे धडक मोर्चा