नगर परिषद कॉम्प्लेक्स दुकानदारांचा प्रलंबित प्रश्न सोडविल्याबद्दल व्यापाऱ्यांच्या वतीने आमदार नितीन देशमुख यांना जाहीर सत्कार.

नगर परिषद कॉम्प्लेक्स दुकानदारांचा प्रलंबित प्रश्न सोडविल्याबद्दल व्यापाऱ्यांच्या वतीने आमदार नितीन देशमुख यांना जाहीर सत्कार.

🔖पातूर शहरातील जेष्ठ राजकारणी परशराम उंबरकार शष्ठाब्दी पुर्ती सोहळा आमदारांच्या तथा गावकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा

निखिल इंगळे सह किरण निमकंडे – पातुर शहरातील गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला नगरपरिषद कॉम्प्लेक्स व्यापाऱ्यांचा प्रश्न आमदार नितीन बापू देशमुख यांनी सोडवल्याबद्दल तथा या प्रश्नाबद्दल सतत नेट धरून मागोवा घेणारे माजी नगरपरिषद उपाध्यक्ष परश्रमजी उंबरकार यांचा जाहीर सत्कार सोहळा पातूर शहरातील नगरपरिषद कॉम्प्लेक्स व्यापारी तथा पातूर शहरात विविध ठिकाणी विकास कामाच्या मार्गाने निधी उपलब्ध करून कामे करणारे आमदार नितीन बापू देशमुख यांचा शहर वासिया तर्फे सत्कार करण्यात आला तथा पातूर शहरातील ज्येष्ठ राजकारणी परश्रामजी उंबरकार यांचा शष्ठाबधीपूर्ती सोहळा
जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी शहरातील विविध ठिकाणी जाऊन आमदार नितीन देशमूख विकास कामाचे भूमिपूजन केले ,यावेळी
पातुर शहरातील नागरिक शिवसेनेचे कार्यकर्ते नगर परिषद व्यापारी संकुलचे व्यापारी आधी उपस्थित होते यामध्ये शहर प्रमुख निरंजन बंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण कचाले, तालुकाप्रमुख रवी मूर्तडकर,माजी नप उपाध्यक्ष इद्दु पहेलवान,प्राध्यापक डॉ,प्रशांत लोथे,महादेवराव गणेशे,माजी न प उपाध्यक्ष सुरेंद्र उगले,मोहन गाडगे,विशाल राखोंडे अनिल निमकंडे सागर कढोने अंबादास देवकर,पत्रकार मोहन जोशी,उमेश देशमुख,छोटू काळपांडे, निखिल इंगळे,सतीश सरोदे,देवानंद गहिले,राम वाढि,आदी उपस्थित होते तथा शिवसेनेचे शहर कार्यकर्ते तथा शहरातील अबाल वृद्ध, महिला,तरुण मोठया संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news