भाजपाच्या पठाणी कर वसुली विरोधात शिवसेना ठाकरे पक्ष्याच्या वतीने स्वाक्षरी अभियान
शिवसेना अकोला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याच्या वतीने मनपा अकोला म.न.पा.च्या सर वसुली कंत्राटदाराच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम आज दि. 30 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वा. संत तुकाराम चौक येथे शिवसेना अकोला उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मा.श्री.मंगेश रामभाऊ काळे यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थितीत शिवसेना अकोला शहर प्रमुख (पश्चिम) मा.श्री. राजेश मिश्रा,शहर प्रमुख (पूर्व) मा. श्री. राहुल कराळे, उपजिल्हाप्रमुख मा.श्री. गजानन बोराळे, उपजिल्हाप्रमुख मा.श्री. मुकेश मुरूमकार, मा.श्री. पंकज जायले,यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. यावेळी केदार खरे,अविनाश मोरे प्रमोद धर्माळे, यशवंत सवई, विजय दुर्योधन, गजानन चव्हाण, बाळू ढोले, नितीन मिश्रा, अनिल परचुरे, देविदास राऊत, योगेश गीते, नितीन ताकवाले, लक्ष्मण पंजाबी, सुनील दुर्गिया, विलास मुंडोकार, मंगेश खंडेझोड, जीवन गवळी, श्रीकृष्ण बायस्कर, सतीश मदनकार,अक्षय काळे, अतुल राठोड, राज मिश्रा, रोशन जाधव, रोहित काळे, कौशिक वानखडे, पवन अनपत, श्याम रेडे, शैलेश अंदुरेकर,मुन्ना भागडेे, उमेश शर्मा,संदीप ढोले,अर्जुन गणतीरे,प्रफुल आढे,जनार्दन राऊत, मनोज राऊत,ऋषिकेश सहारे,रामदास राऊत,सुनील वाकोडे,स्वप्निल भदे,अमोल गावंडे,पिंटू इंगोले, विलास शिंदे, रवी वागळकर, दीपक माटे,आशु कराळे,दिगंबर गाडे, समाधान गायकवाड, किरण ठाकरे, ललित तांबे, गणेश बुंदिले, सागर घुगे, स्वरूप चोरपगार, सिद्धेश्वर अवचार, संतोष शेळके, सोनू टाले, आकाश खोडके, शुभम भांबेरे, रामेश्वर पडोळकर, अनिल बिरपल, श्रीकांत लोखंडे, शेषराव शिंदे, प्रशांत रेड्डी, शेख मुदसिर, गणेश पाटील तसेच मलकापूर,खडकी परिसरातील शेकडो नागरिक स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेत.