हरिदास भदे अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत.!

हरिदास भदे अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत.!
माजी आमदार हरिदास भदे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यास त्यांची कोंडी होणार! राजकीय जाणकारांचे मत!


अकोला पूर्व मतदार संघामध्ये भारिप बहुजन व सध्याची वंचित बहुजन आघाडी मध्ये दोन वेळा निवडून आलेले व तसेच अनेक पदे भूषविले हरीदास भदे हे दोन वर्षा अगोदर वंचित बहुजन आघाडीला राम राम ठोकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात गेले होते. परंतु अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीची विभागणी बघता त्यांनी इतर कुठल्या पक्षात न जाता थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत आज मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मात्र आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट वतीने यांना जर उमेदवारी मिळाली तर. आजच्या घटकात वंचित आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची युती आहे.

त्यामुळे माजी आमदार यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या पक्षाची दावेदारी जर मिळाली तर माजी आमदार हरिदास भदे त्यांची कोंडी होणार असे राजकीय जाणकारांचे मत आहे. असे माजी आमदार हरिदास भदे यांच्या आजच्या पक्ष प्रवेशावरून दिसून येते.

अकोला पूर्व मतदार संघामध्ये भारिप बहुजन व सध्याची वंचित बहुजन आघाडी मध्ये दोन वेळा निवडून आलेले व तसेच अनेक पदे भूषविले हरीदास भदे हे दोन वर्षा अगोदर वंचित बहुजन आघाडीला राम राम ठोकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात गेले होते. परंतु अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीची विभागणी बघता त्यांनी इतर कुठल्या पक्षात न जाता थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत आज मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मात्र आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट वतीने यांना जर उमेदवारी मिळाली तर. आजच्या घटकात वंचित आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची युती आहे. त्यामुळे माजी आमदार यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या पक्षाची दावेदारी जर मिळाली तर माजी आमदार हरिदास भदे त्यांची कोंडी होणार असे राजकीय जाणकारांचे मत आहे. असे माजी आमदार हरिदास भदे यांच्या आजच्या पक्ष प्रवेशावरून दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news