जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील 36 गुन्हेगार, सनउत्सव बघता शहरातून हद्दपार;ठाणेदार नितीन लेव्हळकर

जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील 36 गुन्हेगार, सनउत्सव बघता शहरातून हद्दपार;ठाणेदार नितीन लेव्हळकर

अकोला शहरातील सणासुधाचे दिवस बघता कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या आदेशाने जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील 36 सराईत गुन्हेगार जुने पो.स्टे. हद्दीमधून हद्दपार करण्यात आले आहे. आगामी सन कावळ व पालखी आणि पोळा व गणेश उत्सव सणा मध्ये शांतता असून व्यवस्था कायम राहून कायदा अभादित होऊ नये यासाठी या गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news