कावड-पालखी उत्सव मोठ्या थाटात साजरा झाला.
प्रतिनिधी: दीपक भांडे दहीहंडा
ता,जी , अकोला ग्रा, दहीहंडा येथे श्रावणाच्या चौथ्या सोमवारी शिवभक्त कावड यात्रा, शिवभक्तांनी उत्साहात साजरी करण्यात आली तसेच भक्तांनी 101भरण्यांची कावड यात्रा काढली. सोमवारी पाहटे ३ वाजता दहीहंडा येथील शिवभक्तांनी दहीहंडा पासून तीन किलोमीटर दुरीवर असलेल्या पूर्णा नदीचे पाणी आणून दहीहंडा या गावात डीजेच्या गजरात गावात मिरवणूक काढून शिवभक्तांनी आनंद घेत श्री संत रुपनाथ महाराज संस्थान येथे महादेवाला प्रदक्षिणा घालून महादेवाच्या जयघोषात शिवभक्तांनी
जलाभिषेक केला, भव्य कावड यात्रा महोत्सव शांततेते…
श्री संत रुपणाथ महाराजांच्या मंदिरात महादेवाला
101,भरण्यांची कावड यात्रा
पूर्णा नदीचे पाणी आणून केला महादेवाला जलाभिषेक,शिवभक्त कावड यात्रा मोहत्सव दरवर्षीप्रमाणे अति उत्साहात साजरा करण्यात अला पोलीस कर्मचाऱ्यांचे सत्कार तसेच जिल्हा परिषद सदस्य गोपाल भाऊ दातकर यांच्या हस्ते कावड पालिकेचे पूजन करण्यात आले