महिला युवतींच्या कावडीने अकोले करांचे लक्ष वेधले.
महाकाली महिला मंडळ यंदा पाचवे वर्षअकोल्याचा कावड पालखी उत्सव लोकोत्सव बनला असून यात दिसून येतो गांधीग्राम येथून 16 किलोमीटर अंतर पायी चालत आणण्यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो तरी महिला युवतीही कमी नसल्याने दाखवून देत महाकाली महिला मंडळाने यंदा गांधीग्राम येथून कावड आणून राजराजेश्वराला केला सन 2018 पासून महिलांच्या कावड यात्रेला प्रारंभ झाला महिला युवती गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल कावडीने पायदळ आणून ईश्वराला मला अभिषेक करतात कोरोना काळात खंड पडला होता मात्र आता महिला मंडळात महिला युती संख्या वाढली आहे मंडळाचे अध्यक्ष नी दिली रविवारी दुपारी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कावड गांधीग्राम कडे रवाना झाली यावेळी राजेश भारती मंडळातील महिला दीपा मांडलेकर सोनल धनवाडे रीना मोरे राधा खंडारे अंकिता सोनटक्के निशा पाईकराव सुनिता पाईकराव प्रतीक्षा भांडे पायल गायकवाड पूजा वानखडे वैष्णवी तिवारी आदींची उपस्थिती होती कावडीत सहभागी महिलांनी सोमवारी पिवळ्या या एकाच रंगाची वेशभूषा केल्याने व त्यांच्या जल्लोष पाहून अकोले करांचे लक्ष वेधले.