टागर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पै.डॉ.तानाजी भाऊ जाधव याचे अकोल्यातील रुग्णसेवक अमित वरणकार यांच्या निवासस्थानी भेट..!

टागर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पै.डॉ.तानाजी भाऊ जाधव याचे अकोल्यातील रुग्णसेवक अमित वरणकार यांच्या निवासस्थानी भेट..!

लाखों युकांचे ताईत व अधिराज्य गाजवनारे ,सामाजिक कार्यकर्ते ,रुग्णसेवक टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पै.डॉ.तानाजी भाऊ जाधव हे विदर्भ दौरयावर असताना रक्तदान क्षेत्रातुन व रुग्णसेवेतुन मीळालेला. विदर्भात गावा-गावात रक्तदान चळवळ पोचवणारे गरजुचे रक्तदाते परिवार महा-राज्य चे संस्थापक अमित गजाननराव वरणकार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली व रक्तदान विषयी विशेष चर्चा केली.यावेळी गरजूचे रक्तदाते परिवार महा-राज्य कडून पै.तानाजी भाऊ जाधव व टायगर ग्रुपचे मराठवाडा अध्यक्ष व गौरक्षक पै.उमेश भाऊ पोखरकर यांचे पण शाल व श्रिफळ देऊन सत्कार करण्यात आला..यावेळी टायगर ग्रुपचे सदस्य आईक्ब भैय्या,अतिश भाऊ,आदित्य भाऊ,सोनू भाऊ वाटमारे,स्वप्नील भाऊ धुरी,अर्पित भाऊ दुबे हिंगोली व गरजुचे रक्तदाते ग्रुपचे परिवार चे सर्व सदस्य आदी उपस्थित होते.

टायगर ग्रुपची माहिती
आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये प्रसार आहे. टायगर ग्रुप च्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य आणि रक्तदान शिबिर या प्रकारचे भरपूर उपक्रम राबवले जातात. टायगर ग्रुप च्या महाराष्ट्र मध्ये खूप शाखा आहेत आणि कार्यकर्ते सुद्धा खूप आहेत.आतापर्यंत टायगर ग्रुप ने अनेक प्रश्न सोडविले आहेत.अनेक वेळेस लोकांच्या मदतीला सुद्धा धावून गेली आहे
टायगर ग्रुप मध्ये अनेक राजकीय नेते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे नेते यांचा सुद्धा समावेश आहे. तानाजी भाऊ जाधव वाचून सुद्धा टायगर ग्रुप मध्ये काम करतात आणि हा ग्रुप मोठा वाढण्यात Tanaji bhau jadhav यांचा खूप मोठा हात आहे. आता महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशांमध्ये टायगर ग्रुप (tiger group)ला नवी ओळख तयार झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news