हद्द वाढीतील कर्मचाऱ्यांनी समायोजना बाबत मनपा आवारात रॉकेल घेत केला आत्महत्येचा प्रयत्न
मनपा प्रशासनाने हद्दवाढीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आस्थापनामध्ये समायोजन करा अन्यथा सहकुट्रंब आत्मदहन आंदोलन करणार असा इशारा दिला होता त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियन च्या कर्मचाऱ्यांनी मनपा आवारात आंगावर रॉकेल घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी वेळीच आंदोलकांना ताब्यात घेत, आंदोलकांना सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले.