हिवरखेड येथे ठिक ठिकाणी पोळा सण उत्साहात साजरा
तेल्हारा
ता ग्रामीण प्रतिनीधी
हिवरखेड येथे सनातन कालापासुन चंडीका चौक, भवानीमंदीर, हनुमान मंदिर फत्तेपुरी !महादेव मंदीर पुरातन कालीन येशीवर पोळा भरत असतो तर शंकर सस्थांन देवळीवेस येथे स्व डाॅ का.शा.तिडके प्रतिष्ठान व स्व भाऊसाहेब फुंडकर कृषी मीञ परीवाराकडुन दोघाच्यांही स्मृतीला अनुसरुन ऊत्कृष्ट बैलसजावट स्पर्धा आयोजीत बैल पोळ्यात निवडल्या जाते यावर्षि प्रथम क्रमाक मंगेश गावंडे 5001 रु चे याजोडी ला भाऊसाहेब फुंडकर स्मृतिला अनुसरुन देन्यात आले दुसरे क्रमाकाचे बक्षिस स्व.का शा. तिडके प्रतिष्ठान कडुन 2500 देवीदास नाठे तर तिसरे बक्षीष राठी कृषी सेवा केद्रा कडुन रामचद्र ताळे यांचे जोडीला चौथे बक्षीस वृषाली कृषी सेवाकेद्रकडून रामा येलुकार यांचे जोडिला पाचवे बक्षीष रुची कृषी सेवा केद्राकडून रुपेश अस्वार यांना, सहावे बक्षीस नागवेलीकृषी सेवाकेद्राकडुन काशीदखाॅ शराफत खाॅ याचे बैलजोडिला सातवे बक्षीस जयभोले ऐंजसीचे संजय शेंडे व शेतकरी कृषी केद्राकडून नितीन राऊत यांचे बैलजोडिला तर वैयक्तिक बक्षीसे सुद्धा अनील कराळे, अमोल दूध संकलन केद्र, एम सि ऐन न्युज परीवारा तर्फे देन्यात आली
गावातील हा पोळ्याचा मान हा तिडके परीवाराकडुन साजरा होतो डाॅ तिडके यांचे घरी गूढी ऊभारुन बैल सजवुन गुढी वाजत गाजत मंदिरावर आनली जाते तीथे परीवारातील जेस्ट सदस्य नंदूभाऊ.डाॅ रामदादा तीडके कृष्णा तिडके, ऊमेश तिडके कैलास तिडके मंंदीर ट्रस्टी बजरंग तिडके, सूनिल तिडके आषुतोस तिडके मंदीर समीतीचे विलास घुंगड गजानन भटकर, भाऊदेव परनाटे यांचे व गजानन मानकर रवी घूंगड, रवी मानकर या सर्वाचे ऊपस्थितीत व पौरोहिता कडुन रामदादा तिडके याचे शिवाला अभीषेक आरती करुन पींडीला घाट लावून पोळा फोळला तर ठानेदार गोविंद पाडंव यांचे मार्गदर्शनात ऐ ऐस आय. महादेव नेवारे हेड काॅ गोलाईत चव्हान, साबळे, गजानन कवळे, साबळे, सोळंके सहित गृहरक्षक दल बंदोबस्त लावुन होते .