वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जण आक्रोश मोर्चा!

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जण आक्रोश मोर्चा!

ई – क्लास,एफ – क्लास गायरान जमीन धारकांचा पातूर तहसील कार्यलय येथे उसळला तालुक्यातील जनसागर…

इ क्लास फ क्लास गायरान जमीन धारकांना प्रशासनाच्या वतीने नोटीसा

पातूर आज दि : २१ सप्टेंबर 2023 रोजी वंचित बहुजन आघाडी चे वतीने अतिक्रमण, गायरान धारकांसाठी, ई क्लास, एफ क्लास, नियमाकुल करण्याकरिता जन आक्रोश मोर्चा तालुकाभरातील गायरान जमीधारकांकडून पातूर तहसील कार्यालय वर काढण्यात आला.

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष प्रमोद गेंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनात पातूर तालुका अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ यांच्या नेतृत्वात तालुकाभरातील गायरण धारक शेतकरी, अतिक्रमण धारक शेतकरी ई क्लास जमिनीवर राहणारे व एफ क्लास जमिनीवर राहणारे लोक यांच्या हक्क व अधिकारासाठी पातूर तालुका वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने २१/०९/२०२३ रोजी महात्मा फुले स्मारक संभाजी चौक येथून जनमोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चामध्ये असंख्य गायरान जमीधारक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आजी-माजी जेष्ठ कार्यकर्ते वंचित युवा आघाडी, वंचित महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाला निवेदन वजा इशारा देण्यात आला आहे. गायरान जमीन धारक यांच्या जमिनी नियमाकुल करण्यात याव्या पातुर तहसील ला जणू यात्रेचे स्वरूप आले होते तालुका भरातील सर्व गायरान जमीन धारक भल्या मोठ्या संख्येने पातुर तहसीलवर उपस्थित होते.सदर मोर्च्यामध्ये यांचापणे सहभाग होता व बाल वृद्ध पक्षाचे झेंडे घेऊन मोर्च्या मध्ये सामील झाल्याने शहरात कुतूहलाचा विषय होता.प्रशासनाने गायरान जमिन धारकांच्या जमिनी नियमाकूल कराव्या अशी मागणी सर्व गायरान धारकांची होती. यावेळी जि प उपाध्यक्ष सुनील फाटकर जि प सदस्य विनोद देशमुख सावित्रीबाई राठोड सभापती सुनीताताई टप्पे उपसभापती इम्रान खान

शरद सुरवाडे चंद्रकांत तायडे राजू बोरकर दिनेश गवई मनोज गवई अर्चनाताई डाबेराव करुणाताई गवई मंगलाताई इंगळे साधनाताई धाडसे रेखाताई गवई धर्माजी सुरवाडे अर्जुन टप्पे चरणसिंग चव्हाण हिरासिंग राठोड जे एन अंभोरे दीपक इंगळे राजेश महल्ले राजिक भाई रामदास बर्डे नूर्खा सर आरिफ पठाण विजय बोचरे गणेश इंगळे कैलास राऊत किशोर घोगरे सुपराव अंभोरे अनिल राठोड राष्ट्रपाल गवई देवराव अंभोरे काशिनाथ सदार राहुल सदार गणेश गवई निमाताई राठोड रेखाताई इंगोले विलास घुगे मनोहर हिरळकर विनय दाभाडे प्रशिक इंगळे गुण सागर इंगळे नितीन हिवराळे प्रवीण दांडगे ऍड संदेश धाडसे मंगल तेलगोटे अक्षय उपरवट किशोर सुडोकार उमेश गवई व

वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी युवक आघाडी पक्षाचे आजी-माजी जेष्ठ कार्यकर्ते पक्षाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news