जवाहर नगर मित्र मंडळा तर्फे इको फ्रेंडली वातावरणात गणेश विसर्जनाची व्यवस्था!
अकोला येथील छत्रपती संभाजी पार्क, जवाहर नगर येथे यावर्षी पर्यावरण पूरक इको फ्रेंडली गणेश विसर्जन करण्या करिता जवाहर नगर मित्र मंडळ तर्फे गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन पहाटे सहा वाजता पासून सायंकाळी सात वाजेपर्यंत आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्याचे आव्हान जवाहर नगर मित्र मंडळ तसेच जगदंबा प्रतिष्ठान यांनी केले आहे. जवाहर नगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षी पर्यावरण पूरक इको फ्रेंडली आयोजन केले असून पर्यावरणाला कुठलीही हानी न पोचवता हा उपक्रम पर्यावरण पूरक जवाहर नगर मित्र मंडळ तसेच जगदंब प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.