राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना भारतीय जनता पार्टी तर्फे आगळीवेगळी आदरांजली!

अकोला – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आगळीवेगळी आदरांजली घेऊन स्वच्छताजली देऊन आपला परिसर आपला गाव आपला शहर सुंदर राहण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून आरोग्य व आपला परिसर चांगला राहण्याच्या दृष्टीने सर्वांचा योगदान असावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंती पासून पंधरा दिवस सेवा स्वच्छता अभियान जनजागृतीचे काम केले असून एक तास एक दिवस च्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांचा सहभाग असावा स्वच्छता राबवताना होणारा आनंद व त्रास याची सगळी माहिती व्हावी यासाठी आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून सगळे सहभागी झाले अकोला जिल्ह्यात भाजपाचे दोन हजार कार्यकर्ते सहभागी झाल्या असे प्रतिपादन जिल्हा भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

अकोला मनपा प्रशासनात द्वारे 14 ठिकाणी जिल्हा परिषद नगरपालिका वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले त्यामध्ये भाजपाचे विविध कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले आमदार रणधीर सावरकर यांनी हुतात्मा स्मारक येथे श्रमदान करून साफसफाई अभियानात स्वच्छता अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतला यामध्ये त्यांच्यासोबत माजी महापौर विजय अग्रवाल अर्चनाताई मसने जयंत मसने संजय गोटफोडे , पवन महाले : पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत सरकार यांनी देशातील सर्व घटकांना एकत्रित करून राष्टपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यास व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जनजागृती करण्यासाठी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ ने आज ‘एक तारीख एक तास’ स्वच्छता उपक्रम हुतात्मा स्मारक येथे राबविण्यात आला

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीरभाऊ सावरकर, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने , महानगर सरचिटणीस, संजय गोटफोडे, देवशिष काकड , युवा मोर्चा अध्यक्ष पवन महल्ले व सर्व कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते

] प्रशांत अवचार संदीप गावंडे पवन मोहल्ले संकेत शर्मा केशव हेडा शुभम चंदन अभिजीत कडू विठ्ठल देशमुख संतोष पांडे संजय झाडोकार अतुल अग्रवाल,शितल जैन जस्मित ओबेरॉय, विकी ठाकूर यांनी घेतला.

अनुप धोत्रे कृष्णा शर्मा किशोर पाटील राहुल देशमुख गीतांजली शेगोकार सुमनताई गावंडे चंदाताई शर्मा वैशाली निकम माधव मानकर राजेश रावणकर राजेश नागमते राजेश बेले शंकरराव वाकोडे सुरेश ठाकरे श्रीकृष्ण मुरखडे राजू बेराडे गणेश तायडे चंद्रशेखर पांडे गुरुजी विजय मालोकार अंबादास उमाळे गजानन नरकांडे भिकाजी धोत्रे भूषण कोकाटे राजू काकड संजय इंगळे , रमेश दुतोंडे बाळासाहेब नेरकर कृष्णा तिडके डॉक्टर राम तिडके प्रशांत ठाकरे रमेश खोबरे उदय थोरात शाम विंचनकर विलास शेळके वैशाली शेळके अश्विनी हातवळणे सुनीता अग्रवाल संतोष शिवरकर महेंद्र गोयंका ओम श्री वाला अतुल विखे नथू शेळके डॉक्टर बाबुराव शेळके रमण जैन चंद्रकांत अंधारे राजू उगले अजय शर्मा हरिभाऊ काळे सागर शेगोकार हरीश काळे निकिता देशमुख रश्मी कायंदे चंदा ठाकूर निलेश ठेवा मुकुंद व्यास मनोज शाहू सिद्धार्थ शर्मा संतोष अग्रवाल लालाजोगी गिरीराज तिवारी अक्षय जोशी मोहन पारधी मंगला सोनवणे धनराज धबाले उमेश गुजर उमेश पवार मनीराम टाले विठ्ठल वाकोडे सागर तायडे पंकज वाडी वाले विठ्ठल चतरकर सतीश ढगे तुषार ,भिरड, हरिश आलीमचदाणी सक्रिय सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news