एक देश एक साथ एक तास मोहिमेअंतर्गत लायन्स क्लब अकोला कॉटन सिटी च्या वतीने नेहरू पार्क चौक येथे स्वच्छता मोहीम
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आवाहनानुसार *देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आवाहनानुसार *एक देश एक साथ एक तास* मोहिमेअंतर्गत *लायन्स क्लब अकोला कॉटन सिटी* च्या वतीने नेहरू पार्क चौक येथे *स्वच्छता मोहीम* राबविण्यात आली…. यावेळी क्लबचे अध्यक्ष गिरीश नानोटी यांच्या नेतृत्वात योगेश अग्रवाल राजेश डोंगरकर रविकांत हुरपडे विजय गोखले सर दीपक अग्रवाल दिनेश अग्रवाल छायाताई डोंगरकर कल्पनाताई हुरपडे निकिता अग्रवाल नानोटी मॅडम संजय कुडुकले सह मोठ्या प्रमाणात सदस्य उपस्थित होते राबविण्यात आली…. यावेळी क्लबचे अध्यक्ष गिरीश नानोटी यांच्या नेतृत्वात योगेश अग्रवाल राजेश डोंगरकर रविकांत हुरपडे विजय गोखले सर दीपक अग्रवाल दिनेश अग्रवाल छायाताई डोंगरकर कल्पनाताई हुरपडे निकिता अग्रवाल नानोटी मॅडम संजय कुडुकले सह मोठ्या प्रमाणात सदस्य उपस्थित होते