अकोला मध्य रेलवे व दक्षिण मध्य रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता मोहिम श्रमदान
अकोला स्टेशन येथे स्वच्छता मोहीम श्रमदान
स्वच्छ भारत अभियानात भारतीय रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे द्वारे दिनांक 15.09.23 ते 02.10.23 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करत आहे.भुसावळ विभागामध्ये सर्व स्टेशन येथे एक तास श्रमदान करून मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली . सर्व प्रथम अकोला रेलवे स्टेशन प्रबंधक संतोष कवडे यानी डीआरयूसी व रेल यात्री एकता मजदूर संघ चे सदस्य ना पुष्पगुच्छ देउन यांचा सत्कार केला दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता अकोला स्टेशन येथे DRUCC सदस्य शासकीय महिला ITI कॉलेज विद्यार्थी , रेल यात्री एकता मजदूर संघ सदस्य , नगर पालिका वॉर्ड मेंबर श्री राजेंद्र गिरी यांची टीम यांनी श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबवली. सोबत रेल्वे अधिकारी आणि स्टेशन कर्मचारी सहभागी होते. ते नंतर रेल यात्री एकता मजदूर संघ यानी रेलवे स्टेशन चे बाहेर एक पथ नाट्य चा कार्यक्रम आयोजित केला या मधे स्वच्छते बाबत लोकाना सांगनयत आले या श्रम दान चे कार्यकर्म मधे अकोला रेल्वे स्टेशन प्रबंधक संतोष कवडे चीफ कमरसियल महेश निकम सी टी आई देशमुख क्लर्क यास्मीन रेल यात्री एकता मजदूर संघ चे संस्थापक अध्यक्ष रेल्वे सलहगार समिति सदस्य पत्रकार नंदगोपाल पांडे सचिव श्याम पांडे महाराष्ट्र अध्यक्ष एजाज अहमद महाराष्ट्र महिला सचिव सौ लीना पाचबोले उपाध्यक्ष ज्योति बावसकर फूला बाई राठोड़ अकोला महिला जील्हा सौ स्नेहल कांबले उपाध्यक्ष सौ लीना वाणी अकोला जिला उपाध्यक्ष विजय वानखड़े ललित पांडे अरुण डावरे रोहित चौरासिया उपस्थित होते