वहाळा बु चे सरपंच पती रमेश मोरे यांचे निधन

वहाळा बु चे सरपंच पती रमेश मोरे यांचे निधन.

सामाजिक कार्यात अग्रेसर आंबेडकरी चळवळीतील सच्चा कार्यकर्ता हरपला.

पातुर तालुक्यातील वहाळा ग्रामपंचायत च्या सरपंच उमा मोरे यांचे पती रमेश मोरे सामाजिक कार्यकर्ते वहाळा बुद्रुक यांचे दीर्घ आजाराने दिनांक 1: 10 :2023 रोजी निधन झाले,
त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीतील ग्रामीण भागातील सच्चा कार्यकर्ता हरपला,त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. सश्रु नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news