‘ग्रामपंचायत. नखेगांव येथे ‘एक तारीख एक तास’ मोहिम कचरामुक्त
अभियान!
अकोला, दि. १ : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तस्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ मोहिम कचरामुक्त अभियान
ग्रामपंचायत. नखेगांव. पंचायत समिती अकोट ‘एक तारीख एक तास’ उपक्रम राज्यभर राबवला जात आहे. या उपक्रमाला ग्रामपंचायत ग्रामपंचायत. नखेगांव सदस्य तसेच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी ग्रामपंचायत सर्व पदअधिकारी उपस्तित होते, बचत गटाच्या सर्व महिला उपस्तित होत्या,सरपंच दिनेश वाघमारे.
उपसरपंच राजू पाटील मोडक. ग्रामपंचायत सदस्य अमर मोरोदे .रामा इंगळे मनोज वाघमारे .अर्चना प्रकाश बघे.
लताताई मोडक .अस्विनीताई मोरोदे. काजलताई टापरे. समस्त गावकऱ्या मंडळी सहभाग नोंदीला होता.
अकोट तालुका प्रतिनिधी प्रकाश भाऊ बघे