अकोला पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडतूस… नितीन देशमुख
अकोला जिल्हाचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फडतूस असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज पत्रकार परिषद मध्ये केला आहे… तर जिल्हा परिषद चे सदस्य गोपाल दातकर यांच्या विरोधात अपात्रेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे…. तर या उपमुख्यमंत्र्यांना जिल्हा परिषद मध्ये ढवळा ढवळ म्हणजे देवेंद्र फडणवीस हे फडतूस असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे….!