आगामी लोकसभा निवडणुका बघता डॉ अभय दादा पाटील यांचा अकोला लोकसभा मतदारसंघात दौरा
अंधार सांगवी येथील आदिवासी आश्रम शाळेला विशेष भेट विद्यार्थ्यांची केली विचारना
पातुर तालुक्यातील चोंडी सर्कल मध्ये आदिवासी बौल खेड्यांमध्ये डॉ अभय दादा पाटील यांचा ग्रामपंचायत सरपंच माजी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील,व आदिवासी आश्रम शाळेला भेट देऊन आदिवासी समाजातील समस्या जाणून घेतल्या येणाऱ्या काळात लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर अभय दादा पाटील यांची खासदारकी लढवण्याची शक्यता आहे मागील पंचवार्षिक मध्ये सुद्धा डॉ अभय दादा पाटील यांचे नाव काँग्रेसकडून चर्चेत होते आगामी लोकसभा निवडणूक बघता पातुर तालुक्यातील कोठारी आस्टुल, पास्टूल, चौंडी, अंधार सांगवी, गोंधलवाडी, जांम, घाटमोड, चारमोळी,धोदानी, कोसगाव या गावांमध्ये डॉक्टर अभय दादा पाटील यांनी भेट दिली असता उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा