पातूर शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण रथ यात्रेचे स्वागत
श्री छत्रपती शिवाजी महाराज 350 वा श्री शिवराज्यभिषेक सोहळा आणी विश्व हिंदू परिषद षष्टीपुर्ति(60) वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण रथ यात्रेचे आयोजन विश्व हिंदू परिषद,बजरंग दल द्वारे करण्यात आले असून आज दिनांक 07-10-2023 रोजी पातूर शहरामध्ये शौर्य यात्रेचे श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळा आणी मंगेश गाडगे मित्रपरिवार तर्फे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे सदस्य उपस्थित होते.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा